कोरोना या संसर्गजन्य आजारपणामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रूग्णालयांची अवस्था फार बिकट झाली आहे. रूग्णालयामध्ये कोरोना रूग्णांना बेड मिळत नसल्यामुळे रूग्णांबरोबरच प्रशासनाला जनतेने ताशेवर धरले. त्यामुळे आता घरच्या घरीच आपण कोरोनावर आजारपणासाठी औषध बनवू शकतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण घरच्या घरीच अनेक उपाय करू शकतो. त्यामुळे आपल्याला जर आता कोरोना झाला तर आपण रूग्णालयामध्ये न जाता घरच्या घरीच उपचार करावा. म्हणून सद्गगुरुंनी कोरोना : विनामूल्य घरी बसल्या स्वतःला तपासून घ्या! यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #Home #Check #Corona
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा